रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. [email protected] Android | Apple
Charts
- 165Decreased by 15
Recent Episodes
Dec 13, 2024
आधार अपडेट करण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक ते गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'कंट्री डेस्क' महायुतीचा उपक्रम
E1423 • 11 mins
Dec 12, 2024
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ ते पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
E1422 • 10 mins
Dec 11, 2024
सीईटी परीक्षांच्या नियमांत बदल ते १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार?
E1421 • 9 mins
Dec 10, 2024
विमा सखी योजना काय आहे? ते बच्चन कुटुंबातील अफवांवर अमिताभ यांची सडेतोड प्रतिक्रिया!
E1420 • 11 mins
Dec 9, 2024
कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल ते पीएम आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर होईल दंड
E1419 • 10 mins